महागाई भत्ता 50 टक्केवारीवरून 53%
आपला पगार किती झाला आहे हे एका क्लिकवर पहा.
DA INCREASE FROM 50 TO 53 CALCULATOR

केंद्र शासनाच्या वतीने महागाई भत्ता वाढ 50% वरून 53% करण्यात आलेला आहे. त्यानुसार आपला पगार किती वाढेल ते पहा एका क्लिकवर ते हि 10 सेकंदात
महागाई भत्ता कॅल्क्युलेटर :-
DA INCREASE CALCULATOR
प्रथम आपले बेसिक टाका
नंतर NPS आहे किंवा नाही ते निवडा
शेवटी GO बटनावर क्लिक करा व आपला पगार पहा.
( महत्वाचे कॅल्क्युलेटरमध्ये edit करण्यासाठी त्यावर दोन वेळा क्लिक करावे लागेल. )
कॅल्क्युलेटर लोड होईपर्यंत वाट पहा.
सदरील माहिती आपल्या मित्रांच्या ग्रुपवर अवश्य शेअर करा.
!! धन्यवाद !!