नाताळ किंवा ख्रिसमस हा ख्रिश्चन धर्मातील सर्वात महत्त्वपूर्ण सणांपैकी एक आहे. दरवर्षी २५ डिसेंबरला जगभर हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ख्रिश्चन श्रद्धानुसार, या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म झाला होता. नाताळाचा इतिहास नाताळाचे महत्त्व नाताळाची सजावट आणि परंपरा नाताळाचे स्टार: ख्रिसमस ट्रीच्या…