राज्य कर्मचारी यांचा महागाई भत्ता 50 टक्केवारीवरून 53%

Excel file | 7 महिने फरक तक्ता 

DA INCREASE FROM 50 TO 53 CALCULATOR

  यानुसार आपला पगार किती वाढेल ते पहा एका क्लिकवर ते हि 5 सेकंदात  

महागाई भत्ता फरक कॅल्क्युलेटर :-

DA INCREASE CALCULATORवापरण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.

महत्वाचे : अगोदर महागाई भत्ता वाढ कॅल्क्युलेटर कसे वापरावे ते व्हिडीओ मध्ये पहा. व्हिडीओ आवडल्यास CHANNEL अवश्य SUBSCRIBE करा. त्या नंतर खाली दिलेल्या कॅल्क्युलेटर मध्ये आपले वेतन पहा. 

महागाई भत्ता वाढ कॅल्क्युलेटर कसे वापरावे हे अगोदर खालील व्हिडीओ मध्ये पहा. 

महागाई भत्ता वाढ फरक तक्ता वापरताना खालील प्रमाणे वापरा. 

प्रथम आपले नाव ,

 शाळेचे नाव 

बेसिक टाका 

शेवटी GO बटनावर क्लिक करा व आपला पगार पहा. 

फरक तक्ता लोड होईपर्यंत वाट पहा.

फरक तक्ता EXCEL FILE डाऊनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. .

सदरील फरक तक्ता  कोणीही आपल्या ब्लॉग किंवा वेबसाईटवर ठेवू नये. असे केल्यास योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. 

सदरील माहिती आपल्या मित्रांच्या ग्रुपवर अवश्य शेअर करा. 

!! धन्यवाद !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *