छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा 


 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी मुलांना माहिती व्हावी यासाठी सदरील प्रश्नमंजुषा खूपच उपयोगी आहे. सदरील pdf प्रश्नमंजुषा आपण डाऊनलोड करून मुलांना प्रिंट काढून सोडविण्यासाठी देऊ शकता. 

सदरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित pdf प्रश्नमंजुषा डाउनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.

मनपूर्वक धन्यवाद यापुढेही सतत नक्की वेबसाईटला भेट देत रहा. गुगलमध्ये ukguruji सर्च करत रहा. 

Comments

  1. खुप छान प्रश्नांची निवड.शिवजयंती निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी छान प्रश्नमंजुषा हा उपक्रम. शुभेच्छा!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *