जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा २०२

                    वर्ग ६ साठी

Download Hall Ticket Navodaya Exam 2025
नवोदय प्रवेश परीक्षा 2025
 जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025
 परीक्षा दिनांक 18 जानेवारी 2025

नवोदय विद्यालय परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा.

  • वरील click here बटनावर क्लिक केल्यावर आलेल्या विंडोमधे विद्यार्थी नोंदणी क्रमांक Registration Number टाकावा अचूक नोंदवा. 
  • त्या नंतर च्या चौकटीत विद्यार्थी जन्म तारीख अचूक नोंदवा. 
    • SING IN या निळ्या बटन वर click करा. 
    • प्रवेश पत्र Download करता किंवा प्रिंट करता येतील. 

    ज्यांचा रजिस्ट्रेशन नंबर विसरला आहे त्यांनी खालील बटनाला क्लिक करून आपला रजिस्ट्रेशन नंबर मिळवा.

    नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या प्रवेश पत्रासंबंधी काही बदल केलेले आहेत. ते खालील प्रकारे आहेत

    1.प्रवेश पत्र (दोन प्रतित- एक विद्यार्थ्यांकडे राहील व एक पर्यवेक्षक जमा करून घेतील )सर्व परीक्षा धारकांजवळ असणे आवश्यक आहे. परीक्षा दिनांक 18.01.2025 रोजी आपल्या प्रवेश पत्रावर दिलेल्या केंद्रावर होईल. सकाळी १०.३० वाजता परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

    2. प्रवेश पत्रावर(दोन्ही प्रतींवर) विद्यार्थी इयत्ता ५ वीत ज्या शाळेत शिकत असेल तेथील मुख्याध्यापकांची सही आणि शिका आवश्यक आहे.

    3. एक प्रवेशपत्र परीक्षा केंद्रावर जमा करावे लागणार आहे.

    4.ज्या कुणाला प्रवेश पत्र स्वतः कडे ठेवून घ्यायचे असेल त्यांनी आधीच प्रवेश पत्राची झेरॉक्स प्रत काढून ठेवावी.

    नोट :-

    उपरोक्त बदल हे प्रवेश पत्रावर इंग्रजीत निर्देशित केले आहेत, काही परीक्षार्थीना या मुळे  सभ्रम निर्माण होऊ शकतो म्हणून ही माहिती जास्तीत जास्त प्रसारित करावी ही विनंती

        .                                  

    महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे- ४ मार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षेचे आयोजन रविवार, दि. २४ डिसेंबर, २०२३ रोजी करण्यात आले आहे. ही परीक्षा महाराष्ट्रात एकूण ७३० केंद्रावर घेण्यात येणार असून, सदर परीक्षेसाठी महाराष्ट्रातून एकूण १३५३१ शाळा व एकूण २६६२१५ विद्याथ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे.

    परीक्षेसाठी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे परिषदेच्या www.mscepune.in व https://nmmsmsce.in या संकेतस्थळावर शाळांना शाळा लॉगिनवर दि. ११ डिसेंबर २०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. सदर प्रवेशपत्रे विद्यार्थ्यांस उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांची असेल.

    Comments

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *