राजमाता जिजाऊ यांची 12 जानेवारी रोजी जयंती आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जीवनाची माहिती विध्यार्थ्यांना व आपणास व्हावी या उद्देशाने त्यांच्या जीवनावर आधारित एकूण ३० गुणांची प्रश्नमंजुषा तयार केलेली आहे. ती आपण सोडवून नक्कीच आपल्या ज्ञानात भर टाकू शकता. तसेच आपल्या विद्यार्थ्यांना सोडवयास देऊन त्यांचे ज्ञान नक्की वाढवाल
प्रश्नमंजुषेत ८०% पेक्षा जास्त गुण मिळाल्यास प्रमाणपत्र प्राप्त होईल.
Prashn manjusha sodvile
Prashn manjusha
प्रश्न खूप छान होते. मुलांच्या ज्ञानात भर पडते.
Nice project keep it up bro
राजमाता जिजाऊ यांच्या विषयी संपूर्ण माहिती अतिशय चांगल्या प्रकारे वाचल्यानंतरच वरील प्रश्न सोडवता आली अतिशय सुंदर अशा प्रकारची ही प्रश्नमंजुषा आहे.
राजमाता जिजाऊ यांच्या विषयी विविध स्वरूपाची माहिती प्रश्नावलीच्याद्वारे वाचनात आली आणि त्यामुळे जिजाऊंचे कर्तव्य लक्षात आले
One netion one ejuketion
One netion one ejuketion
वन नेशन्स वन एज्युकेशन
☝️खूप छान आपले प्रश्न मंजुषा असतात. मुलांना खूप प्रेरणा मिळते आणि मुलांच्या मध्ये यामुळे अभ्यास करण्याची वाचन करण्याची गरजेचे वाटते. आपला खुप स्तुत्य उपक्रम आहे मुले यामुळे जयंती पुण्य तिथी ची कुतूहालाने वाट पाहत असतात. आपल्या या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा.
Aryan dnyaneshwar mundhe
Exllent