राजमाता जिजाऊ यांची 12 जानेवारी रोजी जयंती आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जीवनाची माहिती विध्यार्थ्यांना व आपणास व्हावी या उद्देशाने त्यांच्या जीवनावर आधारित एकूण ३० गुणांची प्रश्नमंजुषा तयार केलेली आहे. ती आपण सोडवून नक्कीच आपल्या ज्ञानात भर टाकू शकता. तसेच आपल्या विद्यार्थ्यांना सोडवयास देऊन त्यांचे ज्ञान नक्की वाढवाल
प्रश्नमंजुषेत ८०% पेक्षा जास्त गुण मिळाल्यास प्रमाणपत्र प्राप्त होईल.