छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन प्रश्नमंजुषा सोडवा. .
छत्रपती संभाजीराजे राज्याभिषेक दिन प्रश्नमंजुषा या पुण्यदिनी विनम्र अभिवादन
.jpg)
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र, स्वराज्याची स्थापना करणे तर सहज नव्हतेच त्यासोबतच स्थापन झालेल्या स्वराज्याला टिकवून ठेवणे गरजेचे होते आणि ते कार्य करून दाखवले स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांनी. वाघाच्या जबड्यात हाथ टाकुन त्याचे दात मोजण्याची ताकद ठेवणारे संभाजी महाराजांनी वयाच्या ३२ व्या वर्षी १२० पेक्षा जास्त युद्ध जिंकले होते. ज्यांना पाहून मृत्यू सुद्धा त्यांच्या समोर नतमस्तक होईल
सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..
जय संभाजी
जय शंभुराजे..!!!
छत्रपती संभाजी महाराज यांची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
खालील टेस्ट लोड होईपर्यंत वाट पहा.
हिंदवी स्वराज्याचे दुसरे
स्वराज्याचे धाकले धनी
अजिंक्य मराठा योद्धा
महापराक्रमी
क्षत्रियकुलावतांस
सिंहासनाधीश्वर
शिवपुत्र
महासम्राट
छत्रपती संभाजी महाराज यांच्या
राज्याभिषेक दिन निमित्त त्रिवार वंदन…!!
प्रश्नमंजुषा सोडविल्याबद्दल धन्यवाद