आपल्याला सन २०२४ – २०२५ या आर्थिक वर्षत किती प्राप्तीकर भरावा लागेल हे जाणून घेण्यासाठी आवश्यक excel फाईल डाऊनलोड करून आपण घर बसल्या पाहू शकता. 

या फाईलमध्ये  :- 

सुरुवातीला या Excel file मध्ये सूचना tab मध्ये आपली सर्व माहिती भरा. 

सर्व कापती व्यवस्थित भरून घ्या. 

दुसऱ्या शीटवर 12 महिन्याची calculation sheet तयार होईल. 

तिसऱ्या शीटवर जुन्या प्रमाणे 16 no फॉर्म तयार होईल. 

चौथ्या शीटवर नवीन प्रमाणे 16 no फॉर्म तयार होईल.

या सर्वांची  pdf बनवून प्रिंट ही काढू शकता.

NPS धारकांसाठी व इतरांसाठी स्वतंत्र फाईल देण्यात आली आहे.  

या फाईलला कोणताही पासवर्ड नाही..

:- आपल्या या आर्थिक वर्षत किती प्राप्तीकर बसला आहे हे जाणून घेण्यासाठी आवश्यक कच्ची माहिती काढण्यासाठी कोरी शीट डाऊनलोड करण्यासाठी खालील income tax च्या चित्राला क्लिक करा. 

हे ही वाचा :- Income tax Old and New slab rate जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा. 

Income Tax  किती बसला आहे हे मोबाईलवर पाहण्यासाठी इथे क्लिक करा. 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *