• शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर इयत्ता ६ वी ते ८ वी साठी आहे.
  • यामध्ये जे STANDARD प्रमाण आहे त्यानुसार केलेले आहे.
  • यात फक्त विद्यार्थी संख्या टाका.
  • गणना करा. त्यात तुम्हाला सर्व प्रमाण मिळेल.
  • भाजीपाला व इतर सर्व खर्च रक्कम कळेल.
  • वारनिहाय मेनू खालील प्रमाणे
  • १ ला व ३ रा सोमवार – व्हेजीटेबल पुलाव
  • १ ला व ३ रा मंगळवार – मुगदाळ खिचडी
  • १ ला व ३ रा बुधवार – अंडा पुलाव
  • १ ला व ३ रा गुरुवार – चवळी पुलाव
  • १ ला व ३ रा शुक्रवार – मसाले भात
  • १ ला व ३ रा शनिवार – मोड आलेली मटकी किंवा उसळभात
  • वारनिहाय मेनू खालील प्रमाणे
  • २ रा व ४ था सोमवार – मटर पुलाव
  • २ रा व ४ था मंगळवार – सोयाबीन पुलाव
  • २ रा व ४ था बुधवार – अंडा पुलाव
  • २ रा व ४ था गुरुवार – हरभरा / चना पुलाव
  • २ रा व ४ था शुक्रवार – मसुरी पुलाव
  • २ रा व ४ था शनिवार – मुग / शेवगा वरणभात

This image has an empty alt attribute; its file name is helpdesk.gif
प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना कॅल्क्युलेटर

प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना

इयत्ता ६ ते ८ – आहार नियोजन कॅल्क्युलेटर