ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रश्नमंजुषा सोडवा. .
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
“तु क्रांतीज्योती तू धैर्याची मूर्ती तू ज्ञानाई, तुझ्या ऋणातून कशी होऊ मी उतराई! मिळाला हक्क शिक्षणाचा तुझ्या कष्टांमुळे, आद्य आणि वंद्य तू आमची लाडकी सावित्री माई!”
स्त्री शिक्षणाच्या शिल्पकार सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन
भारतातील महान महिलांची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
खालील टेस्ट लोड होईपर्यंत वाट पहा.
भारतातील महान महिलांची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
प्रश्नमंजुषा सोडविल्याबद्दल धन्यवाद