आपल्याला दररोजचा दैनिक परिपाठ ऑडिओ, व्हिडिओ व कराओके या फॉरमॅटमध्ये तसेच टेक्स्ट फॉरमॅटमध्ये सहज उपलब्ध होईल. ukguruji टीम मार्फत आपल्याला परिपाठातील वेगवेगळ्या २० मुद्द्यांच्या आधारे दररोज अपडेट होणारा परिपाठ आम्ही घेऊन आलो आहोत. आपल्याला दररोज हा परिपाठ पीडीएफ स्वरूपात ओपन होणार आहे.
यासाठी आपल्याला खाली दिलेल्या ukguruji चित्रावर क्लिक करून ॲप डाऊनलोड करावा लागेल.

यात खालील मुद्द्यांचा समावेश आहे.
राष्ट्रगीत ( ऑडिओ, व्हिडिओ व कराओके)
राज्य गीत ( ऑडिओ, व्हिडिओ व कराओके)
प्रतिज्ञा मराठी इंग्रजी व हिंदी ( ऑडिओ, व्हिडिओ व कराओके)
आपले संविधान ( ऑडिओ, व्हिडिओ व कराओके)
प्रार्थना ( दररोज वेगळी )
समूहगीत ( दररोज वेगळे )
दिनांक व वार
सुविचार
दिनविशेष
जो दिनांक तो पाडा
म्हणी
श्लोक
दररोजच्या बातम्या
दररोज पाच इंग्रजी शब्द
दररोज पाच सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न
बोधकथा
पसायदान ( ऑडिओ, व्हिडिओ व कराओके)
प्राणायाम
मौन
ओंकार
या २० मुद्द्यांच्या आधारे तुम्हाला दररोजचा परिपाठ अपडेट होणारा मिळेल.
परिपाठ नमुना आपणास खाली पहायला मिळेल.
यासाठी आपल्याला खाली दिलेल्या ukguruji चित्रावर क्लिक करून ॲप डाऊनलोड करावा लागेल.

ॲप डाऊनलोड केल्यानंतर प्रथम आपल्याला रजिस्टर करायचे आहे
रजिस्टर करताना तुम्हाला तुमचे नाव मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकायचा आहे.
अगोदरच आपण रजिस्टर असाल तर लॉगिन करायचे आहे.
लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला तिथे शालेय परिपाठ हा टॅब दिसेल.
त्या टॅब वर क्लिक करून तुम्हाला शालेय परिपाठ विकत घेता येईल.
हा परिपाठ तुम्हाला वर्षभर मिळेल.
परिपाठाची किंमत नाममात्र 299 रुपये आहे.
app कसे वापरावे हे आपण खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता