अध्ययन निष्पत्ती नुसार टाचण मिळेल

 पुढील आठ दिवसाचे टाचण ऍडव्हान्स मध्ये पाहायला मिळेल

 दिलेल्या वार्षिक नियोजनानुसार पाठ टाचण असेल

 मराठी व सेमी दोन्ही माध्यमातून उपलब्ध

 एकापेक्षा जास्त वर्ग घेतल्यास खास ऑफर

 जोडवर्ग नाही परंतु सेपरेट वर्ग पाहायला मिळतील

दैनिक पाठ टाचण नमुना आपणास खाली पहायला मिळेल.

ॲप डाऊनलोड केल्यानंतर प्रथम आपल्याला रजिस्टर करायचे आहे

 रजिस्टर करताना तुम्हाला तुमचे नाव मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकायचा आहे.

 अगोदरच आपण रजिस्टर असाल तर लॉगिन करायचे आहे.

 लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला तिथे शालेय परिपाठ हा टॅब दिसेल.

 त्या टॅब वर क्लिक करून तुम्हाला शालेय परिपाठ विकत घेता येईल.

 हा परिपाठ तुम्हाला वर्षभर मिळेल.

 परिपाठाची किंमत नाममात्र 299 रुपये आहे.

app कसे वापरावे हे आपण खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *