आपल्याला दररोजचे शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर पाहायला हवे असेल तर आम्ही ukguruji टीम मार्फत ukguruji हा ॲप घेऊन आलेलो आहोत. या ॲप मध्ये तुम्हाला खाली सांगितलेल्या प्रोसेस प्रमाणे डाऊनलोड करून रजिस्टर करायचे आहे तुम्हाला शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर पाहायला मिळेल
यासाठी आपल्याला खाली दिलेल्या ukguruji चित्रावर क्लिक करून ॲप डाऊनलोड करावा लागेल.

यात खालील मुद्द्यांचा समावेश आहे.
शासनाने निर्धारित केलेल्या प्रमाणानुसार तुम्हाला दररोजचे तांदूळ व धान्य माल यांचे विद्यार्थिनी प्रमाण कळेल
इयत्ता पहिली ते पाचवीसाठी वेगळे व सहावी ते आठवीसाठी वेगळे शालेय पोषण आहार कॅल्क्युलेटर आहेत
यात फक्त विद्यार्थी संख्या भरा व तुम्हाला सर्व मालाचे प्रमाण करून जाईल
यासाठी आपल्याला खाली दिलेल्या ukguruji चित्रावर क्लिक करून ॲप डाऊनलोड करावा लागेल.

ॲप डाऊनलोड केल्यानंतर प्रथम आपल्याला रजिस्टर करायचे आहे
रजिस्टर करताना तुम्हाला तुमचे नाव मोबाईल नंबर व ईमेल आयडी टाकायचा आहे.
अगोदरच आपण रजिस्टर असाल तर लॉगिन करायचे आहे.
लॉगिन झाल्यानंतर तुम्हाला तिथे शालेय परिपाठ हा टॅब दिसेल.
त्या टॅब वर क्लिक करून तुम्हाला शालेय परिपाठ विकत घेता येईल.
हा परिपाठ तुम्हाला वर्षभर मिळेल.
परिपाठाची किंमत नाममात्र 299 रुपये आहे.
app कसे वापरावे हे आपण खालील व्हिडिओमध्ये पाहू शकता