दि. 23 डिसेंबर, 2024

सुविचार

नम्रता हा ज्ञानाचा आरंभ आहे.

अ.क्र.अध्ययन मुद्दा / पाठ्यांशअध्ययन अनुभव स्वरूपमूल्यमापनाची साधन तंत्रेआवश्यक साहित्य
१. भाषापुस्तकेकविता लक्षपूर्वक ऐका व म्हणातोंडीकामपाठ्य चित्र
२. गणितदशांश अपूर्णांकसंवाद वाचा व दशांश अपुर्नन्कचा उपयोग समजून घ्या.प्रात्यक्षिकउदा. तक्ता
३. ENGI speak I say I talkLook and say what animal sayOralPicture
४. ५. परिसर अभ्यास – १वस्त्र आपली गरजचित्र पहा व आवडलेल्या कपड्याभोवती खून करा.कृतीचित्र
६. हिंदीबालिका दिवसकहानी का ध्यानपूर्वक श्रवन करोमौखिक कार्यकार्ड
७. ८ कलासमूह नृत्यसमूह नृत्य माहिती समजून घ्या. व कृती करा.उपक्रम

Disclaimer :- सदर उपक्रमाची कोणीही कॉपी करू नये. परवानगी शिवाय कोणीही मजकूर कॉपी करू नये किंवा छापू नये. 

माहे जुलै पासून दिवस निहाय व इयत्ता निहाय दैनिक पाठ टाचण पाहण्यासाठी खालील वर्गासामोरील click here ला क्लिक करा. 

इयत्तालिंक
पहिलीClick Here
दुसरीClick Here
तिसरीClick Here
चौथीClick Here
पाचवीClick Here
सहावीClick Here
सातवीClick Here
आठवीClick Here




आमच्या whats app व telegram ग्रुपमध्ये सहभागी होऊन किंवा ukguruji हे facebook page लाईक करून दैनंदिन पाठ टाचण मिळवा. तसेच वेळोवेळी शैक्षणिक अपडेट मिळवा, यासाठी खालील  लोगोला क्लिक करा.